
Description
🚩 महाराष्ट्र JE 'स्वराज्य बॅच' - आता यशाचा मार्ग झाला अधिक सोपा!
महाराष्ट्र राज्यातील WRD, WCD, आणि PWD यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी! CivElevate घेऊन येत आहे अत्यंत माफक दरात दर्जेदार मार्गदर्शन.
✨ बॅचची वैशिष्ट्ये:
Target Exams: WRD, WCD, PWD आणि इतर सर्व महाराष्ट्र JE परीक्षा.
मार्गदर्शन: अनुभवी मार्गदर्शक Anand Sir, RRB JE Topper + SSC JE Selected+ 3 Times MPSC Qualified यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासक्रम.
डिझाइन: तांत्रिक (Technical) आणि अतांत्रिक (Non-Technical) विषयांची परिपूर्ण तयारी.
कुठे उपलब्ध? CivElevate अॅप आणि वेबसाईटवर.
Swaraj Batch
Have a coupon?
