
Description
MPSC - महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' व 'क' सेवा पूर्व परीक्षा 2025-2026
Crash Course
बॅचची वैशिष्ट्ये.
बॅचमधील सर्व लेक्चर्स हे Recorded राहतील.
लेक्चर्स रेकॉर्डेड असल्यामुळे विद्यार्थी आपापल्यावेळी लेक्चर पाहू शकतात.
रेकॉर्डेड लेक्चर पाहण्यावर वेळेची तसेच वारंवारतेची मर्यादा नसेल म्हणजेच विद्यार्थी रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा पाहू शकतात.
या कोर्स मध्ये घरपोच अभ्यास साहित्य मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
कालावधी कंबाईन पूर्व परीक्षा होई पर्यंत असेल.
FEES NON-REFUNDABLE.
MPSC Combined Prelim Crash Course
₹899₹2,00056% off
Have a coupon?
