
Description
MPSC राज्यसेवा Foundation Batch | Civelevate By Ashwini Ma'am
"राज्यसेवा जी क्रॅक करायला खूपच कठीण आहे, पण आम्ही क्रॅक करून देऊ!" 
MPSC राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण आणि दर्जेदार तयारी आता झाली सोपी! Civelevate घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी 'राज्यसेवा Foundation Batch'. राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या अनुभवी उमेदवारांकडून थेट शिकण्याची आणि आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच सुवर्णसंधी आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये (Key Features):-
संपूर्ण तयारी एकाच बॅचमध्ये: पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी लागणारे सर्व मार्गदर्शन एकाच ठिकाणी.
सिलबस आधारित सुसूत्र अभ्यासक्रम: बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यासक्रमाची परिपूर्ण मांडणी.
अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन: क्षेत्रात अनुभवी असलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन.
अभ्यासक्रमानुसार सखोल कव्हरेज: प्रत्येक विषयाचे सखोल आणि सविस्तर विश्लेषण.
नियमित मूल्यांकन: तुमच्या प्रगतीचा नियमित आढावा.
वैयक्तिक मार्गदर्शन व शंका समाधान: विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी विशेष सेशन्स.
निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष: मर्यादित जागांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य.
Hurry Up! Limited Seats Available!
