
Description
MPSC Combined Foundation Batch on Civelevate By Ashwini Ma'am
"सर्व गर्दी COMBINED कडे, पण आपले लक्ष्य फक्त SELECTION कडे!" 
MPSC Combined (गट-ब आणि गट-क) परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी Civelevate घेऊन येत आहे एक परिपूर्ण आणि दिशादर्शक 'Combined Foundation Batch'. राज्यसेवा परीक्षेत स्वतः निवड झालेल्या (Selected Candidate) अनुभवी मार्गदर्शकांकडून थेट शिकण्याची हीच ती योग्य वेळ!
या बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features):-
संपूर्ण अभ्यासक्रम एकाच बॅचमध्ये: पूर्व आणि मुख्य परीक्षेला कव्हर करणारा सर्वसमावेशक कोर्स.
अभ्यास + मार्गदर्शन + सराव : फक्त शिकवणे नाही, तर योग्य रणनीती, भरपूर सराव आणि अचूक मूल्यांकनाची एकत्रित जोड.
अनुभवी शिक्षकवर्ग आणि वैयक्तिक मार्गदर्शन: तज्ज्ञ टीमकडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष.
Selection - हमारी पहचान! दर्जेदार अध्यापन आणि अचूक नियोजनाद्वारे विद्यार्थ्यांचे निवडीचे स्वप्न पूर्ण करण्यावर मुख्य भर.
घाई करा! जागा मर्यादित आहेत! (Hurry Up! Limited Seats Available!)
स्पर्धा प्रचंड आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. आजच आपली सीट बुक करा!
